राजगड महिला सामाजिक विकास संस्था ही महिलांच्या सशक्तीकरणासाठी कार्य करणारी एक सामाजिक संस्था आहे. शिक्षण, आरोग्य, कौशल्यविकास, स्वयंसहाय्यता गट, उद्योजकता आणि हक्कांविषयी जनजागृती या माध्यमातून महिलांना स्वावलंबी बनवणे हे संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे आणि समाजात त्यांच्या सक्रीय सहभागाला प्रोत्साहन देणे यासाठी संस्था सातत्याने कार्य करते.
Email: bhosalerani144@gmail.com
Contact: 99225 55561
Address: Old Rajgad Apartment, A Wing, Flat No. 4, Balaji Nagar, Dhankawdi, Pune – 411043